Age Calculator

मित्रांनो सरकारी नोकरीचा फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे, आजच्या तारखेला तुमचे नेमके वय किती? अनेकदा MPSC, पोलीस भरती किंवा तलाठी भरतीचे फॉर्म भरताना आपल्याला अचूक वय (वर्षे, महिने आणि दिवस) टाकावे लागते. गणिताने वय काढताना चूक होऊ शकते, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत हे Smart Age Calculator Tool.

Age Calculator

Years
Months
Days
Total Hours
Next Birthday
Powered by Dnyanshala.net

​हे टूल का वापरावे?

​100% अचूक आहे, हे कॅल्क्युलेटर लीप इयर (Leap Year) आणि महिन्यांचे दिवस लक्षात घेऊन अचूक वय सांगते.
​तुम्ही नोकरीसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी उपयुक्त.
तुमचा पुढचा वाढदिवस कधी आहे आणि त्यासाठी किती दिवस राहिले आहेत हे देखील समजते.

​कसे वापरावे? (How to use)

  • ​Date of Birth: तुमची जन्मतारीख निवडा.
  • ​Age at the Date of: तुम्हाला ज्या तारखेपर्यंतचे वय हवे आहे ती तारीख निवडा (बाय डिफॉल्ट आजची तारीख असेल).
  • ​Calculate: निळ्या/हिरव्या बटणावर क्लिक करा आणि क्षणात तुमचे वय जाणून घ्या.