[Active link]India Post GDS Bharti 2026: 10वी पाससाठी 28,740 जागांची मेगाभरती! (10th Pass Govt Job)”

तुम्ही 10वी पास आहात आणि परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत आहात? तर तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. India Post GDS Bharti 2026 द्वारे भारतीय टपाल विभागात तब्बल 28,740 जागांची मेगाभरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, ही एक 10th Pass Government Job असून यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. तुमच्या 10वीच्या मार्क्सवर थेट सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही.

पदाचे नाव (Post Name)अपेक्षित जागा (Vacancies)
Gramin Dak Sevak (GDS)23,000+
Branch Post Master (BPM)3,500+
Assistant Branch Post Master (ABPM)2,000+
एकूण (Total)28,740 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य) आणि स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासकीय नियमानुसार वयात सूट – SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे).

परीक्षा फी: General / OBC / EWS साठी 100 रुपये (SC/ST/PwD/महिलांना फी माफ आहे).

पगार: 10000 ते 29380 रुपये दरमहा (पदांनुसार वेगवेगळा).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (तुमच्या जिल्ह्यतील जागांसाठी नोटिफिकेशन पहा).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026 (अपेक्षित तारीख).

परीक्षा: परीक्षा नाही (निवड फक्त 10वीच्या गुणांवर / मेरिट लिस्टवर आधारित असेल).

महत्वाच्या लिंक्स (Important Links)
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification PDF)PDF पाहा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटला भेट द्या

 महत्वाची सूचना: Dnyanshala.net वर प्रसिद्ध होणारी भरतीविषयक माहिती अधिकृत अधिसूचना तपासून दिली जाते. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी. कोणत्याही नुकसानीसाठी Dnyanshala.net जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment