विद्यार्थ्यांनी नक्की वाचावेत असे शिवाजी महाराजांचे विचार
"शिक्षण हेच खरे शस्त्र आहे."
शिक्षणामुळेच व्यक्ती विचारशील, शक्तिशाली आणि आत्मनिर्भर बनतो.
"स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच यशाकडे नेतो."
विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट शिकताना आत्मविश्वास बाळगावा.
"धैर्य, शौर्य आणि बुद्धीने कोणतीही लढाई जिंकता येते."
अभ्यास, स्पर्धा किंवा जीवनातील अडचणी, धैर्यानेच पार करता येतात.
"वेळेचे महत्त्व ओळखा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही."
विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा.
"चांगल्या विचारांची बीजे लहान वयातच रोवली पाहिजेत."
उत्तम संस्कार आणि सकारात्मक दृष्टिकोन याचं मुलामध्ये लहानपणापासूनच रुजणं गरजेचं आहे.
"सतत प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतेच."
परिश्रम, सातत्य आणि चिकाटी ही विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे.
"माणूस मोठा होतो तो आपल्या कर्तृत्वाने, जन्माने नाही."
जात, धर्म, घराणं यापेक्षा तुमचे कर्तृत्व तुमचं मोठेपण ठरवतं.
अधिक मार्गदर्शन आणि अपडेटसाठी...
स्पर्धा परीक्षा माहिती
मोटिवेशनल कंटेंट
करिअर गाइडन्स
आणि बरेच काही!
आमच्या Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा!