Assam Rifles Bharti 2026: रायफलमॅन पदासाठी जाहिरात प्रसिद्ध | 10th Pass Govt Job

देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या आणि अंगावर मित्रांनो वर्दी चढवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Assam Rifles Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, 10वी पास उमेदवारांना भारतीय सैन्याचा भाग बनण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. जर तुम्ही खेळाडू असाल आणि एका चांगल्या 10th Pass Govt Job च्या शोधात असाल, तर ही भरती खास तुमच्यासाठीच आहे. चला तर मग, या भरतीची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पदाचे नावपदसंख्या
Rifleman / Riflewoman (GD)
(Sports Quota)
95

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे नॅशनल/इंटरनॅशनल पातळीचे खेळाचे प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.

परीक्षा फी: खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी 100 रुपये, तर मागासवर्गीय आणि महिलांसाठी कोणतीही फी नाही.

पगार: आसाम रायफल्सच्या नियमानुसार (7 वा वेतन आयोग लागू).

नोकरी ठिकाण: आसाम रायफल्सच्या विविध मुख्यालयात (भारतभर कुठेही).

अर्ज करण्याची पद्धत: अधिकृत वेबसाईटवरून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करता येईल.

परीक्षा: लेखी परीक्षा नाही; निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी (PST), फील्ड ट्रायल आणि मेडिकलवर आधारित असेल.

Apply Online LinkApply Now
Official Notification PDFDownload PDF
Official WebsiteVisit Website

 महत्वाची सूचना: Dnyanshala.net वर प्रसिद्ध होणारी भरतीविषयक माहिती अधिकृत अधिसूचना तपासून दिली जाते. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी. कोणत्याही नुकसानीसाठी Dnyanshala.net जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment